नम्रता

‘नम्रता’ हा एक भाव आहे. गुण आहे. तो माणसाला विनम्र बनवितो. नम्रता म्हणजे अज्ञाधारकता, शालीनता, विवेकीपणा, थोरामोठ्यांचा मान राखण्याची वृत्ती गुरुजनांना वंदन करण्याची प्रवृत्ती या सर्व गोष्टी नम्रता या सदरात…

Read More