याची देहि याची डोळा पाहिन मी मरणाचा सोहळा

जीवनात अनेक सोहळे आपण अनुभवतो. सोहळा याचा अर्थ कार्यक्रम, नातेवाईक मित्रमंडळी एकत्र येऊन जो कार्यक्रम होतो, त्याला सोहळा म्हणतात. जसे नामकरण सोहळा, मुंज सोहळा, लग्न सोहळा, पदवी दान सोहळा, सुवर्ण…

जेष्ठ नागरिक हे संस्काराचे विद्यापीठ

प्रपंचात जेष्ठता येणे ही श्रेेष्ठतेची खुण आहे. बालकाला छोटा शिशु, मोठा शिशु, प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, कला, विज्ञान, व्यापार यामध्ये शिक्षण घेत घेत या शिक्षणाचे जे उच्च ठिकाण विद्यापीठ त्यामध्ये प्रवेश…

आई म्हणून जगुन बघ

आईची महती, तिचे कष्ट कसे अनमोल आहेत हे जाणवून देणारी ही कविता आहे. आई म्हणून जगून बघ थकत नाही कधी, तरी ती निवांत, तिला बसवून बघ, दोन शब्द बोल प्रेमाचे,…

संकल्प

आज एक एप्रील नविन वर्षाचा पहिला दिवस. या प्रथमदिनी नवीन संकल्प करुया, खोटं नाही बोलत खरचं सांगतो, प्रत्येकाने एक झाड लावून एप्रिल कुल करुया. हा विचार नवा आहे. कल्पना पण…

स्त्री जीवनाच्या सुंदर छटा

स्त्री जीवनाच्या सुंदर छटा

स्त्रीच्या चेेहर्‍याचे सौंदर्य हे चेहर्‍यावर फडफडणार्‍या बटात असतं असं म्हणतात. खरचं आहे हे . उन्हाळ्याचे दिवस होते. घरी पाहुणे येणार होते. तेव्हा त्यांचेसाठी श्रीखंड घ्यावा म्हणून मी चितळेचे दुकान गाठले.…

होळी -रंगोत्सव

आज होळी पौर्णिमा. आज वर्षभरात कळत न कळत झालेल्या चांगल्या वाईट कर्माचे हवन करावयाचे आहे. हा रंगोत्सव नविन वर्षात नवीन संकल्प करण्याची, स्वप्नांना रंगांनी भरुन टाकायची आहेत. तेव्हा कवि म्हणतो…

शिवरायांची महान तत्वे

शिवाजी महाराज महान होउन गेले कारण त्यांची तत्वे महान होती. त्यांनी त्या तत्वांचा ज्ञान, दर्शन, चारित्र्य यांचा अभ्यास केला व त्यांचे पालन केले. ती तत्वे अशी- 1. खंबिरता : शत्रु…

महाशिवरात्री

महाशिवरात्री

शिव हा सृष्टीचा सर्व ब्रम्हांडाचा नायक, करविता, निर्माता समजला जातो. त्याचा पण जो नायक, उत्पन्न कर्ता आहे त्याला महाशिव म्हटले जाते. या महाशिवाची बारा ठिकाणे सांगितली जातात. ज्या ठिकाणी शिवाने…

मी कसा आहे..?

🌹विचारपुष्प:-मी कसा आहे..?🌹 आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी आहे. एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात त्याच्या समोर घरमालक येऊन उभा राहिला. “आज…