उस डोंगा परी रस न डोंगा

जिव्हेला साद देणारी साखर ज्या उसाच्या कांड्यातून मिळते ते उसाचे कांडे जरी उबडधोबड असले तरी त्यातून निघणारा उसाचा रस हा स्वादिेष्टच असतो. तेव्हा काय भुललासी वरलीया रंगा, रस हा अंतरंगात…

Read More