गुरु गौतम बुद्ध

मगध देशात एक ब्राम्हण नावाचे गाव होते. तेथे शांडिल्य नावाचा एक ब्राम्हण रहात होता. कोण्या ब्रम्हशाळेत पाचशे शिष्याबरोबर उपाश्रवात रहात होता. गौतम स्वामी भगवान महावीर यांचे प्रथम गणधर होते प्रथम इंद्रभूती
बौद्ध
श्री गौतमस्वामी श्री गुरु गौतम बुद्ध
महावीरांचे प्रथम शिष्ट बौद्ध धर्माचे प्रचारक

गौतम बुद्ध हे धर्मप्रचारक होते. योग्य अभ्यासक म्हणून त्यांना मानत होते. धार्मिक प्रशिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचा जन्म भारतातील नेपाळ मध्ये झाला. नेपाळच्या लुंबिनी प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला. सिद्धार्थ गौतम असे त्यांचे नाव होते. सिद्धोदता-माया हे त्यांचे पालक होते. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. बौद्ध धर्माचा प्रचार बौद्धाने केला. त्यांना सतरा पगड जातींना तिलांजली देण्याचे काम केले. महार, मांग, चांभार, भणगी, कुंभार, रामोशी या सर्व जाती नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यातून सर्व समावेशक एक बौद्ध धर्म त्यांनी स्थापण केला. समाजातून या जातीचे खुळ काढून टाकण्याचा अटोकाट प्रयत्न बुद्धाने केला. त्यामुळे पुढे हे सर्व अठरापघड जातीतील लोक एका नामाने ओळखले जाऊ लागले आणि ती जात, तो धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय.
बुद्ध म्हणजे जाणता. जो सर्व जाती जमातींचे जाणतो त्याला आत्म्याची प्रचिती आहे, असा महामानव म्हणजे बुद्ध होय. अशा या बुद्धाचे अनेक अनुयायी झाले. त्यामध्ये बाबासाहेब अंबेडकरांचे नाव घेतले जाते. ज्या बुद्धाने भारताची घटना लिहीली त्या बाबासाहेबांना सर्व भारतवासी वंदन करीत आहेत. अशा या महामानवाला नमस्कार.

Leave a comment