हल्ले-प्रतिहल्ले आपण बरेच पहात आलो आहोत. यातून जागतिक महायुद्धे झाली. काल माझ्या स्वप्नात नवभारत टाईम्स् या पत्रकात संतापाचा पूर्ण परीवारासह मानवी जीवनावर हल्ला ही बातमी वाचायला मिळाली. बातमी वाचून मी…
कालाय तस्मै नम:। जीवनचा चित्रपट समोर येताना या वाक्याची पुन्हा पुन्हा प्रचिती येते. लहान मुले पुढची पुढची स्वप्ने पहातात. तरुण आज समोर असणार्या स्वप्नांना साकारण्याचा प्रयत्न करीत असतो तर जेष्ठ…
माणसाने जीवनात काय करावे याचे मार्गदर्शन करणारे विचार येथे मांडले आहेत. जीवनात अचानक पणे इतक्या गोष्टी घडतात, की त्या पाहिल्या नंतर वाटते थोडे थांबलो असतो थोडा विचार केला असता तर…
शोध घेणारा वैज्ञानिक असतो. साधु-संत महंत असतो. वैज्ञानिक गरजेप्रमाणे रोज नवीन नवीन शोध सृष्टीमध्ये लावत असतो. हे शोध त्याला प्रपंचात सुख समाधान देतील, त्याच्या गरजा भागवतील, पण आजची गरज संपली…
गरज ही शोधाची जननी आहे. जीवनात प्रत्येक क्षणी आपणाला कशाची तरी गरज लागते व ती पूर्ण करण्यासाठी आपली धडपड चालू असते. अशाच गरजेत आनंद आपण शोधत असतो, कारण त्या आनंदावर…
दिनचर्या ही मानवाची आचार संहिता आहे. या आचार संहितेचे महत्त्व ज्या अन्न ग्रहणामुळे प्रकट होते, ती विधी म्हणजे भोजन विधी होय. तेव्हा ही भोजनविधी व आपली दिनचर्या कशी असावी या…
मनाचा थांबा हे एक मोठे जंक्षन आहे. त्या थांब्यावर मनावर अनेक ठिकाणी जाणार्या गाड्या उभ्या आहेत, आपणाला ठरवायचे असते कोणत्या गाडीत बसायचे. एक गाडी दक्षिणकडे कन्याकुमारी पर्यंत जाणारी असते. तर…
दान म्हणजे देणे. देण्याचे अनेक प्रकार आहेत. जसे विद्यादान, कन्यादान, भूदान, देहदान, नेत्रदान, योगदान असे दान करत करत शेवटी आत्मदान पण करतो. मनुष्याच्या मुख्य गरजा तीन आहेत. अन्न, वस्त्र, निवारा.…
गृहस्थाश्रमी माणूस जीवनांत कांही ना काही व्रत घेवून जगत असतो. आडाणी-श्रद्धाळू माणसे परमेश्वरावर श्रद्धा ठेवून नित्यनियमाने त्याची पूजा, आरती, किर्तन करीत असतात. काहीजण सोळा सोमवारचे व्रत घेतात. कांही स्त्रिया मंगळवारचे…
