सौ सुनारकी एक लुहार की

ही म्हण पुष्कळ वेळा आपण ऐकतो. तिचा अर्थ लक्षात घेण्यासारखा आहे. जीवनात व निसर्गात घाव घालणारे दोन प्रकार आहेत. एक सोनारा प्रमाणे अलगत नाजुक घाव घालून मौल्यवान वस्तुंची किंमत वाढविणारे…

Read More

निवृत्तीचे दुसरं दालन

निवृत्तीचे नाटक प्रवेश दुसरा – सकाळच्या पहिल्या चहाची जबाबदारी माझ्यावर आली, दूध उतु जावू नये याची काळजी, माझ्या शिरी आली, निवृत्ती आजचा नाष्टा ठरवायची आणि करायची पाळी माझ्यावर आली. कांदा…

Read More

नंतर ते अंतर वाढते

कोणत्याही गोष्टीत दिरंगाई करु नका. आजचे काम आजच करा डींळींलह ळप ढळाश डर्रींश’ी छळपश वेळेत केलेले काम पुढे येणारे संकट टाळू शकते. या अर्थाने म्हण्टले आहे. नंतर ते अंतर वाढते…

Read More

बोलणं

बोलण्याची शक्ती हे निसर्गाने मानवाला दिलेले एक वरदान आहे. आपल्या इच्छा, भावना, विचार गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे. तुम्ही बोलायला सुरवात केली की, तुम्ही कसे अहात याचा परीचय…

Read More

कार्य कारण भाव

एखादी गोष्ट घडते त्यामागील कर्माचे कार्य शोधणे याला कार्य कारण भाव म्हणतात. जीवनात पदोपदी अडचणी येतात. त्यातून आपण सहीसलामत सुटणे अगर त्यामध्ये गुंतणे हा पण एक कार्यकारण भाव समजला जातो…

Read More

तुमचा व्यवहार चमत्कार करुन टाकतो

व्यवहार याचा अर्थ वागणूक. आपण रोजच्य व्यवसायात जसे वागतो, बोलतो, आचरण करतो, कुलधर्म पाळतो, संस्कृतीचे स्मरण ठेवतो याला व्यवहार म्हणतात. असे संस्कारक्षम व्यवहार करणार्‍या माणसाला एक पै पण खर्च न…

Read More

पाढा अडीच अक्षरांचा

लहानपणा पासून पाढे पाठ करणे, ते करवून घेणे हे तंत्र पहात आलो. त्यामुळे 1 ते 100, बे चे पाढे असे अनेक पाढे, पावकी, निमकी, अडीचकी असे पण पाढे पाठ करुन…

Read More

सारं कांही स्वत: साठी

स्वार्थी माणसाचे वर्णन करणार्‍या या काव्य पंक्ती आहेत. देव पूजा-अर्चा सारं असतंं स्वत: साठी, देवाला यातलं कांही नको असतं स्वत: साठी. फुलं आपण अर्पण करतो देवाला ती काय त्याच्याकडे नाहीत…

Read More

मंत्र मुळी हा सोडू नका

सद्गुरुंनी जगण्यासाठी दिलेला सुंदर मंत्र, ते म्हणतात – कितीक सरले कितीक उरले, आयुष्याला मोह नका। मस्त जगुया आनंदाने, मंत्र मुळी हा सोडू नका। नाही पटले काही जरीही, उगाच क्रोधीत होवू…

Read More

राजाने माजू नये, एक्क्याने लाजू नये

या करोनाच्या लॉक डाऊन मध्ये वेळ घालवीणे अवघड वाटत होते. आम्ही त्याकाळात पत्याचा डाव खेळू लागलो. तो डाव खेळताना संपूर्ण पत्याचा डावच समोर आला. एक एक पानाचा मी विचार करु…

Read More