मगध देशात एक ब्राम्हण नावाचे गाव होते. तेथे शांडिल्य नावाचा एक ब्राम्हण रहात होता. कोण्या ब्रम्हशाळेत पाचशे शिष्याबरोबर उपाश्रवात रहात होता. गौतम स्वामी भगवान महावीर यांचे प्रथम गणधर होते प्रथम…
नवरा बायकोचे नाते हे करंजी सारखं असतं. गोड आणि खुसखुशीत. नवरा म्हणजे करंजीचं वरचं आवरण, संसारात कितीही अडचणी आल्या कांही वाद झाले तरी ते बाहेरच्या आवरणाने सोसायचे (झेलायचे). मनस्तापाचे काटेरी…
धरती ही परमेश्वराची निर्मिती आहे. सृष्टीत वृक्ष असणे हा निसर्गाचा नियम आहे. सृष्टीतील वृक्षामुळे मानवाचे अस्तित्व आहे. वृक्ष रहित धरती म्हणजे उजाड शनि, रवि यांच्या युती समान. तेथे मानवजात ओसाड…
हिंदु धर्मामध्ये गणेशाचे अनन्य साधारण महत्व सांगितले आहे. गणेश हा सर्व देवांचा देव आहे. तो देवाधीदेव आहे. त्याचे आगमन म्हणजे सर्व सृष्टीला आनंदी आनंद देणारे समजले जाते. सर्व मंगल कायामध्ये…
कोणत्याही ठिकाणी जायचे असेल तर त्यासाठी निरनिराळे रस्ते असतातच. काही खडतर असतात तर काही सुलभ असतात, तर काही द्रुतगती जाणारे चकचकाट रस्ते असतात. तसेच मोक्षाप्रत जाण्यासाठी पण तीन रस्ते सांगितले…
