शिक्षा

शिक्षा याचा अर्थ केलेल्या दुष्कर्माचे फळ. मनुष्य शांत बसू शकत नाही. सतत कांही ना काही कर्म करीत रहातो. त्या कर्मातून त्याला बरे वाईट फळ प्राप्ती होतच रहाते. यालाच आपण सुख-दुख…

Read More

प्रहार-प्रघात

प्रहार व प्रघात हे जरी मिळते जुळते शब्द असले तरी त्या दोन्ही शब्दात मोठा विरुद्ध अर्थ साठविलेला आहे. ज्या सोन्याच्या तारेवर प्रहार करीत त्याचे चांगले चांगले अलंकार बनविले जातात. तेथे…

Read More

स्पर्श

माणसामध्ये जी पांच ज्ञानेंद्रिय सांगितली आहेत. ती म्हणजे नेत्र, कर्ण, जिव्हा, त्वचा, मस्तक. त्यातील त्वचा ही सर्व शरिरभर पसरलेली असते. त्या त्वचेचे संरक्षण स्पर्शाने केले जाते. तो स्पर्श संपूर्ण शरीराचा…

Read More

अष्टविनायक

भगवंताला पण आपले अस्थिर मन स्थिर करण्यासाठी कोठे जाऊन स्थीर व्हावे लागते. ज्या वेळा भगवंत ब्रम्हा हे अस्थिर – विचलित झाले  तेव्हा त्यांना मनाला स्थीर करण्यासाठी ज्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या…

Read More

ठेऊ कसा हिशोब

ठेऊ कसा हिशोब

ठेऊ कसा हिशोब? जीवनांत अशी संभ्रम अवस्था प्रत्येकाला येते. खूप कामे करायची असतात. प्रत्येकाला गरजेप्रमाणे अर्थसहाय्य करावयाचे असते. कुणाला उसने, कुणाला व्याजाने, कुणाला गहाण स्वरुपाने असे आर्थिक सहकार्य केले असते.…

Read More

(मानव जातीचे) मानव प्राण्याचे वर्गीकरण

वर्गीकरण ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रीयेतून वेगवेगळ्या प्रवृत्तीचे प्राणी वेगवेगळे केले जातात व त्याचेतील गुण दोष समोर येतात. मानव प्राण्यांचे तीन प्रकार आहेत. 1) सकाम कर्म करणारे – कांही…

Read More

अनंत चतुर्दशी

तिथी मध्ये पौणिमा-आमावस्येच्या आगोदर येणारी तिथी म्हणजे चतुर्दिशी होय. या सर्व तिथीत चतुर्दशी अत्यंत महत्वाची, मुहुर्ताची चतुर्दशी म्हणजे अनंत चतुर्दशी होय. अनंत हे गणेशाचे नांव आहे. गणेश हा सकळ देवांचा…

Read More

श्री गणेशाला 21 दूर्वा कां वाहव्यात?

दूर्वा म्हणजे दूर वाहणारा. संसारातील दुःख दूर वहाणारा, दूर करणारा असा श्री म्हणजे श्री गणेश होय. अशा या दुःख दूर करणार्‍या गणेशाला 21 (एकवीस) दूर्वा कां वहायच्या याचा आपण विचार…

Read More

अथर्वशिर्ष

शिर्ष याचा अर्थ डोके, थर्व म्हणजे हलणारे व अथर्व म्हणजे स्थिर असणारे. अथर्वशिर्ष याचा अर्थ स्थिर बुद्धी असलेले मस्तक. अथर्वशिर्ष हे एक स्त्रोत्र आहे. याची रचना गणक ऋषिंनी केली आहे.…

Read More

शोध

‘गरज’ अथवा ‘कुतूहल, ही शोधाची जननी आहे. आजच्या या वैज्ञानिक जगतात माणूस प्रत्येक गोष्टीत जिज्ञासेने काम करीत आहे. हे असे का? याचा शोध घेत आहे व त्या शोधातून त्याला नव…

Read More