देव दगडामध्ये असतो काय?

एका व्यक्तीने मला प्रश्‍न केला डॉक्टर, दगडामध्ये देव असतो का? मला तेथे एक उक्ती आठवली, भाव तेथे देव. मी लगेच त्याला ती उक्ती सांगितली व विचार करु लागलो. खरच भाव,…

Read More

वेळ

आयुष्यात वेळेचे महत्व जन्मापासून सुरु होते. एखाद्याचा जन्म किती वाजून किती मिनीटांनी झाला याची बारकाईने नोंद ठेवली जाते. कारण त्याचे भविष्य त्यावेळी असणार्‍या ग्रहावर अवलंबून असते. माणसाला वेळेचे भान नेहमी…

Read More

योगाभ्यास

अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट सातत्याने करीत जाणे. ध्येय निश्‍चिती करुन त्या गोष्टीचा पाठपुरावा करणे. योगक्षेम म्हणजे प्रकृतीचे स्वास्थ, स्वास्थ्याची विचारपुस करणे. योग हा एक प्रकारचा यज्ञ(प्रयत्न) होय. या यज्ञात आपणाला…

Read More

भवदर्पण

दर्पण याचा अर्थ आरसा. ज्यामध्ये आपण आपला चेहरा बघतो, गेलेला काळ पहातो. आरशात पाहुन आपला चेहरा, मोहरा, कवडा निटनेटका आहे का नाही याचा अंदाज घेतो व त्याप्रमाणे सुधारणा करतो. तेव्हा…

Read More

साधनेत संगतीचा प्रभाव

मुष्याची साधना- प्रयत्न हे आयुष्यभर चालू असतातच. त्या प्रयत्नांनी चांगले यश, चांगली उन्नती, वैभवाचे शिखर प्राप्त होते. ते नुसत्या प्रयत्नाने नाहीतर त्या प्रयत्नाबरोबर तो जे साधन, जी संगत धरतो त्यावर…

Read More

प्रभु रे इतुके दे वरदान

प्रभु रे इतुके दे वरदान, भक्तीभावे करुया पूजन करुया वंदन, आत्म लक्षी करुया चिंतन, मिळवूया शाश्‍वत मुुक्तीधाम प्रभु रे इतुके दे वरदान, भक्तीभावे जिनरायाला करुया वंदन, तपा जपाने प्रभु सेवेने…

Read More

जाग

जाग, जागृती, झोपेतून जागे होणे, चैतन्य उत्पन्न होणे, मरगळ नष्ट होणे अशा विविध छटा या जाग शब्दातून निघतात. जाग येते तेव्हा आपण अंधारातून प्रकाशाकडे जातो अज्ञानातून ज्ञानाची अनुभूती होते. निद्रा…

Read More

ॐकार

ओम ‘ॐ’ हा शब्द तीन अक्षरातून तयार झाला आहे. ही तीन अक्षरे म्हणजे ‘‘अ’’ ‘उ’ ‘म’. ॐ या शब्दातून आध्यात्माची सुरवात होते. त्या शब्दात अध्यात्माचे बीज पेरले जाते. तेथून मोक्ष…

Read More

संपत्ती आणि संस्कार

संपत्ती व संस्कार ही जोडी आहे जशी शेतकर्‍याची ढवळ्या-पवळ्याची जोडी. ही जोडी जर सुदृढ असली तर शेतकरी सुखी होवू शकतो व जर त्या जोडीमध्ये काही अजोड संबंध आले तर सर्व…

Read More

योगी

योग म्हणजे यज्ञ, म्हणजे प्रयत्न प्रयत्नाची पराकाष्ठा करणारा तो योगी म्हरतात. योगी हा अखंड यज्ञात असतो. यज्ञामध्ये अग्नीकुंडातील ज्वालेमध्ये काष्ठ मुळे टाकली जातात, तसे योगी , काम, क्रोध, मद, मोह…

Read More