समाधी म्हणजे एकरुप होणे, विलिन होणे, वेगळे अस्तित्व न रहाणे. अशी समाधी आवस्था येणे मोठी भाग्याची गोष्ट असते. हे मोठे दिव्य असते. म्हणूनच म्हणतात, दिव्यत्वाची जिथे प्रचिती, तेथे कर माझे…
गुणगौरव करणे म्हणजे आरती होय. प्रपंचात व परमार्थात जो करता करविता असतो, त्याची सर्वजण आरती करतात, त्याचे गुणगौरव करतात, त्याला भक्तीने आळवितात. या सर्व क्रियेला आरती म्हणतात. परमार्थात परमेश्वर हा…
जीवन जगण्याची पद्धत याला जीवन धर्म म्हणतात. प्रत्येक जण जन्माला येतो व यथावकाश मृत्युला सामोरे जातो. जन्म घेणे व मृत होणे या मधील जो काळ आहे, त्याला जीवन म्हणतात. ते…
उद्याच्या कामाचे नियोजन आजच करा. दिनचर्या तयार करा. दिनचर्येची नोंद ठेवा. चिंतन करा. मनाला सकारात्मक बनवा. ही जीवन जगण्याची कला आहे. ती संपन्न करा. त्यासाठी बुद्धी चातुर्य वाढवा कोणत्याही परिस्थितीत…
जीवनात दिव्या प्रमाणे कसे काम करावे हे सांगितले आहे. दिव्या दिव्या दिपत्कार, नाश करीशी अंध:कार, दीपका दिपक लावियल्या ज्योती, घरभर वाती शुन्य झाल्या ॥ जीवनाचे रहस्य काय ? उद्दीष्ट काय?…
श्रेष्ठ धर्म व श्रेष्ठ पुरुष कोण? याबद्दल सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्यांच्या जवळ दयाभाव आहे. ज्याचे येण्याने सुखसमृद्धी प्राप्त होते, तो उत्तम पुरुष मानला जातो. तर समर्थ रामदास म्हणतात, जो…
तुकोबांच्या या गाथेतून त्यांनी प्रपंच करीत करीत संतांची मने जिंकीत जिंकीत सेवेकर्याप्रमाणे विठ्ठलाची सेवा करीत प्रपंच पूर्ण केला. प्रपंच यशस्वी केला. तेथे कुणाला दुखविले नाही. त्यात असणार्या काम, क्रोध, मोह,…
प्रपंचात वावरत असताना, ज्याप्रमाणे तारुण्यात लग्न, नंतर माहेर, सासर अशा प्रक्रिया चालू असतात व त्यात आपण अडकून जातो. त्यातून आपणास वृद्धावस्था येते. इथपर्यंत सर्व व्यवस्थित झालेले असते. ही सर्व परमेश्वराची…
साधु व भोंदु यांचे वर्णन करताना दांभिक (भोंदु) लोक कशा प्रकारे जगात वागत असतात, याची प्रचिति या ओवीत केली आहे. खोटा आव आणून आपण सज्जन आहोत, असा डांगोरा पिटणारे बहुरुपी…
