अष्टविनायक

भगवंताला पण आपले अस्थिर मन स्थिर करण्यासाठी कोठे जाऊन स्थीर व्हावे लागते.

ज्या वेळा भगवंत ब्रम्हा हे अस्थिर – विचलित झाले  तेव्हा त्यांना मनाला स्थीर करण्यासाठी ज्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या केली या आठ ठिकाणांना अष्टविनायक दर्शन म्हणतात.

तर आठ ठिकाणे कोणती ?

1) महड – मुंबई महड मार्गावर 68 कि.मी. वर यालाच वरद विनायक पण म्हणतात.

2) पाली – याला बल्लाळेश्वर विनायक म्हणतात.

3) थेऊर – चिंतामणी विनायक पुणे पासून 40 कि.मी.

4) रांजणगांव – पुणे-अहमदनगर राजमार्ग सूर्योदय वेळी सूर्याची किरणे प्रतिमेवर पडतात.

5) मोरगांव – मोराच्या आकाराचे गांव. नंदी समोर आहे.

6) सिद्धटेक – श्री. सिद्धी विनायक उजव्या सोंडेचा गणपती नवसाला पावतो 65 कि.मी.

7) लेण्याद्री – पुणे पासून 50 कि.मी.

8) ओझर – नारायण गांव जवळ 13 कि.मी. याला विघनेश्वर म्हणतात.

अशी ही अष्ट विनायक याचा यात्रिक गणेश उत्सवाच्या निमित्ताने करतात. खूप आनंद व समाधान लाभते. प्रत्येकाने या यात्रेचा एकदातरी लाभ घ्यावा.

Leave a comment