सुसंगती

माणसांची ओळख त्याच्या सोबतच्या मित्रांवरून होते, या अर्थाची इंग्रजी म्हण आहे. जगात सुष्ट, दुष्ट, चांगले-वाईट अशी माणसं असतात. समविचारी माणसांची मैत्री होते, असंही म्हणतात. खळांची व्यंकटी जावो, असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे. वाईट संगतीत वाईट गुण आपल्यात येण्यास वेळ नाही लागत. पण चांगलेपण येण्यासाठी श्रद्धा आणि काळ महत्त्वाचा असतो.

सुविचार

जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुविचाराची गरज असते. सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. जीवन जगावं कस हे शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे. चांगले विचार जवळ असलेला मनुष्य योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता ठेवतो, अशा निर्णयामधून त्या मनुष्यासोबतच समाजाचे सुध्दा हितच होते.

सुसंस्कार

’सुसंस्कारित मन जिवाला कोठेच भरकटू देत नाही. यासाठीच मुलांचे मन सुसंस्कारित करणे हे मोठ्यांचे, हिंदु धर्माचरण करणार्‍या लोकांचे, समाजाचे कर्तव्य आहे. देवाने दिलेली ही समष्टी सेवा आहे; पण हे समाजाला कळत नाही आणि तो भरकटलेल्या तरुण युवकांप्रमाणे दूरदर्शनाच्या, त्यातील अनावश्यक मालिका यांच्यात वहावत गेला आहे.

अभिप्राय

“सुसंस्कार-सुविचार-सुसंगती या तीन तत्त्वावर आधारित ही चिंतने खरोखरच विविध विषयांवर एक नवीन प्रकाश टाकत आहेत. आपल्या जीवनातील अनेक प्रश्नांचे आपणास नवीन पद्धतीने अवलोकन करण्यास भाग पाडते.”

श्री. सुभाष शाह- कराड

“फक्त आध्यात्म नव्हे तर जीवनातील अनेकविध गोष्टींबद्दल जे विचार मांडले आहेत ते सहजपणे अनुकरणीय आहेत. आपल्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी चिंतनाचे महत्व अधोरेखित होते.”

श्री. प्रसाद मेहता- सांगली

“नाम साधना आणि भक्तिमार्ग याच दोन गोष्टी या कलियुगात आपणास सुख, शांती आणि आरोग्य कमविण्यासाठी उपयोगि आहेत. पैसे हे केवळ एक साधन असून परमोच्च सुखासाठी पैसे आणि संपत्ती केवळ अपुरी ठरते. ही चिंतेने वाचून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून गेला.”

प्रा.नर्मदा भट – मुंबई

“अनेक विचारसरणींचा अभ्यास करून त्यावर आपले स्वतःचे केलेले चिंतन आपणास “सर्वसमावेशक विचारच समाजाला संतुलित ठेवू शकतात” यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडते. सुदृढ समाजासाठी सुसंस्कार- सुविचार- सुसंगती ही त्रिसूत्री प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे.”

श्रीमती. मंदा दोशी – पुणे

“अन्न- वस्त्र- निवारा या जश्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत तश्याच बापूजींनी सांगितलेली त्रिसूत्री आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त करून देणारी खूप आवश्यक त्रिसूत्री आहे असे मला वाटते.”

श्री. अर्जुन शिरतोडे – कोरेगाव

“वैद्यकिय क्षेत्रात काम करताना, रूग्णांना आयुष्यभर सेवा देताना, सात्त्विक वृत्ताने केलेले जीवनाचे अवलोकन केवळ परमोच्च आनंद देवून जाते. इतरांच्या वेदना दूर करताना परमेश्वराला शरण जावून त्याची केलेली भक्ती म्हणजेच रुग्णसेवा होय, याचा प्रत्यय या चिंतनातून येतो.”

डॉ. सच्चिदानंद गोसावी – कोरेगाव

“सुखाचा शोध घेताना ईश्वराला शरण जाण्या व्यतिरिक्त दुसरा सुकर मार्ग नव्हे हे ही चिंतने वाचल्यानंतर अधोरेखित होते. सुखाची प्रचिती संपत्तीने नव्हे तर सुसंगतीने होते याची खात्री पटली.”

श्री. पोपटराव साबळे – कोरेगाव

“शिक्षक म्हणून कारकीर्द करताना अनेक प्रसंगात मुलांवर सुसंस्काराचे महत्व नेहमीच जाणवत होते. सुसंगती – सुसंस्कार- सुविचार ही त्रिसूत्री प्रत्येकाच्या आयुष्याला एक कलाटणी देणारी ठरेल असे मला वाटते. “

श्री. अरविंद किरपेकर – कोरेगाव

“आध्यात्मिक जीवनाचा कुटुंबावर होणार परिणाम पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. घरातील वडीलधारया व्यक्तींचे आचरणच पुढील पिढीवर खरे संस्कार करत असते. म्हणुन अध्यात्माचे संस्कार प्रत्येक घरत खूप गरजेचे आहेत.”

श्री. अनिल भंडारी – कोरेगाव

बापूजीं बद्दल थोडेसे

बापूजी म्हणजेच डॉ. प्रकाश भंडारी, एक असे व्यक्तिमत्त्व ज्यांनी वैद्यकशास्त्र आणि आध्यात्म यांचा समतोल ठेवून आपले जिवन रुग्णसेवेत आणि समाजकार्यात वाहून दिले.
त्यांच्या प्रतिभेवर त्यांचे काका शांतीलाल भंडारी, जैन मुनी भद्रगुप्त महाराज, ब्रह्म चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्या विचारांचा / शिकवणीचा खूपच पगडा आहे.

चिंतने

Spill Chicken Roads Kasino online: Norges beste nettkasino valg!
Spill Chicken Roads Kasino online: Norges beste nettkasino valg!

Spill Chicken Roads Kasino online: Norges beste nettkasino valg! Table of contents Hvorfor Spill Chicken Roads Kasino online? Norske Kasinoer: Spill Chicken Roads online Hva gjør Chicken Roads Kasino unikt?…

Betting sites UK – A Complete Guide for Beginners
Betting sites UK – A Complete Guide for Beginners

Содержимое What is Online Sports Betting? Why Choose Online Sports Betting? How to Choose the Best Betting Sites in the UK Types of Sports to Bet on in the UK…

Juega al emocionante juego de Balloon Casino en línea, disponible en México
Juega al emocionante juego de Balloon Casino en línea, disponible en México

Juega al emocionante juego de Balloon Casino en línea, disponible en México Table Descubre el emocionante juego de Balloon Casino en línea disponible en México ¡Juega al popular juego de…

Get Your Hands on a Chipstars No Deposit Bonus for Endless Online Casino Fun in the UK
Get Your Hands on a Chipstars No Deposit Bonus for Endless Online Casino Fun in the UK

Get Your Hands on a Chipstars No Deposit Bonus for Endless Online Casino Fun in the UK Table of contents Unlocking Endless Fun: A Guide to Getting Your Chipstars No…

नवीन ब्लॉग अपलोड केल्यावर अपडेट प्राप्त करा

Alev bahis giriş üzerinden erişim sağlayarak birbirinden avantajlı kampanyalardan yararlanın. Gates of Olympus Alev Casino oyununda bonuslarla kazanç fırsatlarını en iyi şekilde değerlendirin.
Auto Updater by Woocrack