डॉक्टरांच्या चिंतन या विषयामुळे सकाळी रोज मनामध्ये वेगवेगळे चिंतनाचे विषय येतात त्यावर विचार केला जातो डॉक्टर साहेबांना धन्यवाद🙏
मध्येच एखाद्या वेळेस ट्युशन, विद्यार्थी मंडळाच्या बायका, कुठल्या शाळेत व्याख्यानाला जाणे अशा अनेक कामामुळे वाचायला जरी उशीर झाला तरी मी एकही चिंतन वाचल्याशिवाय सोडत नाही मला आवडते👌