ऐरण

ऐरणीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. हे गुरुजींचे शब्द मला पदोपदी आठवतात. ज्या ज्या वेळी संकटे येतात, अडचणी उभ्या रहातात, भयानक संकटांचे घाव ह्रदयावर होतात, तेव्हा गुरुजींचे शब्द मला…

Read More