आनंदी आनंद जाहला, मरता ‘‘मी’’

रडत जन्माला आलेल्या माणसाला हसत हसत मरण येणे म्हणजे तो स्वर्गवासी झाला असे म्हणावे. जन्म आणि मृत्यू या दोन घटना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ठरलेल्या आहेत. जन्म आणि मृत्यू यामधील अंतर म्हणजे…

Read More