भावपूर्ण श्रद्धांजली

सध्या कोरोना मुळे रोज कुठून तरी निधन वार्ता येते. कुणीतरी नातलग देह त्याग करुन गेलेला असतो. आपण मात्र प्रपंचात गुंतलेलो असतो. सर्वत्र गडबड चालू असते. तो देह सोडून कां गेला?…

Read More