पर्युषण पर्वातील दिनचर्या

पर्युषण पर्व हे आठ दिवसाचे असते. या पर्वामध्ये साधकाने पुढीलप्रमाणे दिनचर्या ठेवायची असते. सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होवून देवसा प्रतिक्रमण करावे. सूर्योदया नंतर 48 मिनिटांनी नावकरशी करावी. मुखात पाणी घ्यावे.…

Read More