निवृत्तीचे दुसरं दालन

निवृत्तीचे नाटक प्रवेश दुसरा – सकाळच्या पहिल्या चहाची जबाबदारी माझ्यावर आली, दूध उतु जावू नये याची काळजी, माझ्या शिरी आली, निवृत्ती आजचा नाष्टा ठरवायची आणि करायची पाळी माझ्यावर आली. कांदा…

Read More