सहजगत्या, विनासायास एखादी गोष्ट होणे, याला जुळणं म्हणतात. त्यासाठी खटाटोप, यातायात करावी लागत नाही. जसे गावांतून फिरत असता मंदिर दिसता क्षणी आपले हात नमस्कार करण्यासाठी जुळतात व तेथे नमस्कार केला…