कँलेंडर

कँलेंडर कँलेंडरची पाने चाळता-चाळता….सहज विचार आला मनात……..संपत आले हे ही वर्ष, अगदी थोडे दिवस राहिलेत शिल्लक…….!! आयुष्याची एक-एक वर्ष पालटून जातात किती सहज ना……रोज दिवस उगवतो…रोज मावळतो…एक एक दिवस पोटात…

Read More