1. रस्ता – मार्ग दोघांचा अर्थ समान – बोध मात्र भिन्न रस्ता : जो कसाही जाऊ शकतो मार्ग : मात्र ध्येयाकडे नेतो. हा बोध 2. खरं – सत्य खरं :…

1. रस्ता – मार्ग दोघांचा अर्थ समान – बोध मात्र भिन्न रस्ता : जो कसाही जाऊ शकतो मार्ग : मात्र ध्येयाकडे नेतो. हा बोध 2. खरं – सत्य खरं :…
प्रपंचात दोन व्यक्ती, एक पुरुष व एक स्त्री वेगवेगळ्या घरातून येवून एकमेकांना सांभाळून घेण्याची शपथ घेण्याचे कार्य करतात. स्त्रीला नवरा किती जरी वेंधळा असला तरी त्याला सांभाळून घ्यायचं असतं. पुरुषाला…
पुणे स्टेशनवर मी लोणावळा जाणेसाठी तिकीट घेण्यासाठी गेलो. तिकीट खिडकी समोर भली मोठी रांग दिसत होती. ती रांग पाहून मी हताश झालो. म्हटलं मला तर लोणावळ्याला जायचं आहे. माझा प्रवास…
राम नाम सत्य है । राम नाम सत्य है । हे शब्द ऐकून मी गडबडीत खिडकीपाशी आलो व बाहेर पाहिले तर मोठी अंत:यात्रा चालू होती व सर्वजण राम नाम सत्य…
ही सर्व सृष्टी, हे सर्व साम्राज्य ज्या र्ईश्वराचे आहे, तो ईश्वर आनंदी जीवनाचा चक्रवर्ती सम्राट आहे. तोच करता आणि करवीता आहे. त्याच्या साम्राज्यात सर्वजण सुखी समाधानी आहेत. आपणाला पण त्या…
बदलणं हा निसर्गाचा नियमच आहे. तेव्हा बदलाप्रमाणे त्याचे स्वरुप पहाणे माणसाचे कर्तव्य आहे. म्हणून हा प्रपंच आज आपण बदलत चाललेल्या स्त्रीचे स्वरुप पहाणार आहोत. खरचं किती बदलली आहे स्त्री, ती…
आजपर्यंत दोन तीन वेळा दासबोधाचे पारायण केले. सर्व समजावून घेतले. जीवनाचा सर्व अर्थ समासा – समासातून जाणून घेतला. पण सावधान म्हणताच लग्न मंडपातून निघून गेल्यानंतर आयुष्यभर एकाकी राहून जीवन जगणार्या…