महाशिवरात्री

शिव हा सृष्टीचा सर्व ब्रम्हांडाचा नायक, करविता, निर्माता समजला जातो. त्याचा पण जो नायक, उत्पन्न कर्ता आहे त्याला महाशिव म्हटले जाते.

या महाशिवाची बारा ठिकाणे सांगितली जातात. ज्या ठिकाणी शिवाने वास केला ती ठिकाणे या प्रमाणे.

1. ज्योतिर्लींग – श्री सोरटी सोमनाथ तीर्थक्षेत्र समजले जाते, ते गुजराथ मध्ये आहे.

2. मल्लिकार्जुन – श्री तिर्थक्षेत्र, श्री शैल्यम्

3. महाकालेश्‍वर – तीर्थक्षेत्र

4. ओंकारेश्‍वर – तीर्थक्षेत्र ओंकारेश्‍वर

5. केदारनाथ – तीर्थक्षेत्र हिमालय

6. भीमाशंकर – तीर्थक्षेत्र भिमाशंकर महाराष्ट्र

7. विश्‍वेश्‍वर – तीर्थक्षेत्र काशी

8. त्र्यंबकेश्‍वर – तीर्थक्षेत्र काशी

9. वैद्यनाथ – तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ महारष्ट्र

10. नागेश्‍वर – तीर्थक्षेत्र औंध नागनाथ

11. रामेश्‍वरम् – तीर्थक्षेत्र रामेश्‍वरम्

12. घृष्णेश्‍वर – तीर्थक्षेत्र घृष्णेश्‍वरम् अजिंठा वेरुळ

अशा या बारा क्षेत्रांचे ठिकाणी शीवाने वास केला त्यामुळे त्या क्षेत्रांची आठवण दर्शन या महाशिवरात्री निमित्त आपण करुया.

शिवपार्वती यांचा विवाह सोहळा या दिवशी झाला. त्यामुळे या दिवसाला महाशिवरात्री म्हणतात.

Leave a comment