संकल्प, नियम, ध्येय

जीवन जगत असताना काही ध्येय समोर असणे गरजेचे असते. ध्येया शिवाय जगणे हे नुसते जगणे होते. त्याला काहीच  अर्थ उरत नाही. तेव्हा नविन वर्षात कांही ध्येय, संकल्प ठेवून जगण्याचा आपण…

Read More

नमो:कार मंत्र

या संसारात निरनिराळे धर्म आहेत. त्या त्या धर्माप्रमाणे इष्ट दैवत प्रसन्न करुन घेण्यासाठी तारक मंत्र सांगितले आहेत. जैन धमामध्ये तारक मंत्र म्हणून नमो:कार मंत्र सांगितला आहे. हो अतिशय पूरांतन काळापासून…

Read More

सम्यक ज्ञान, दर्शन, चारित्र्य

जैन धर्म हा पुरातन धर्म समजला जातो. चोवीस तिर्थकरांनी या धर्माच्या अभ्यास केला. सृष्टीतील सर्व गोष्टीचा अभ्यास केला, ध्येय ठरविले व त्याप्रमाणे आचरण केले. तेथे ज्ञान, दर्शन, चारित्र्य उदयास आले.…

Read More

तप म्हणजे तापणे – तपुनी तपस्वी होणे

तप  केल्याने पत वाढते. परमेश्वरापाशी आपली पत वाढते. आपल्यावरचा विश्वास वाढतो म्हणून साधु संत, साधक सतत तप करीत असतात. जैन धमामध्ये या तपाला फार महत्व सांगितले आहे. तप याचा अर्थ…

Read More

भित्या पाठी ब्रम्हराक्षस

मनुष्य जीवनात माणूस सतत सैरावैरा धावत असतो कारण त्याला सतत कोणत्या ता कोणत्या गोष्टीची भिती वाटत असते. ही भिती त्याला शांततेने जगु देत नाही. त्याला सतत भासत असते की कोणीतरी…

Read More

भेट

भेट हा शब्द दोन अर्थी वापरला जातो. भेट म्हणजे भेटवस्तु व भेट म्हणजे नाते संबंध जोडणे. हा भेट शब्द प्रपंचात व परमार्थात वापरला जातो. जसे भेट म्हणजे भरत भेट, रामलक्ष्मण…

Read More

देवपूजा

पूर्वी देेवाची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणी देखील न घेणारी माणसे होती. त्यांची आठवण अशी – भल्या पहाटे उठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वयंपाक घरातील कामे, पाणी भरणे , लहान मुलांकडे…

Read More

सूत

सूत याचा अर्थ पुत्र. तसेच सूत म्हणजे कापसापासून बनलेला धागा – याचा धाग्याला धरुन पुढे येतो तो शब्द म्हणजे सूतक. स्नेही संबंधी गेल्यानंतर जे दु:ख येते. जी बंधने येतात त्याला…

Read More

फुंकर

फुंकर हा ऐक भावना अविष्कार आहे. एखाद्या ज्वलंत प्रश्‍नाला सोडविण्याचे ऐक उत्तम साधन आहे फुंकर. फुंकर शब्द समोर आला की लहानपणीची गोष्ट माझ्या डोळ्यासमोर येते. आजी आजोबांनी लाडाने त्यांचे बरोबर…

Read More

सुख

सुख – सुख म्हणजे काय असतं ? ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं, भर पहाटे धुक्याची रेषा डोळ्यांना दिसणं, सोनचाफ्याची फुले वेचताना हातांचे सुगंधी होणं, नंदा दिपातल्या ज्योतीकडे एक क्षण बघणं,…

Read More