परिवर्तन… बदल हा निसर्गाचा सृष्टीचा नियम आहे. त्याप्रमाणे निसर्गात काय किंवा मानवात काय, क्षणाक्षणाला परिवर्तन घडत असते. या परिवर्तनाचे पण दोन प्रकार आहेत. एक दृष्य परिवर्तन व एक अदृष्य परिवर्तन.…
प्रत्येक गोष्टीमध्ये विशिष्ठ शक्ति सामावलेली असते. तेव्हा भक्ति म्हणजे प्रेम यामध्ये काय शक्ति सामावलेली आहे ते आपण पाहु या. भक्ती म्हणजे प्रेम, प्रेमाला साधनेची जशी साथ मिळेल तसे भाव उत्पन्न…
आपण आयुष्याकडे त्यातील घटनांकडे पाहिले, की लक्षांत येते की, आयुष्य हे एक अवघड गणीत आहे व जो ते गणित बरोबर सोडवितो तो खरा तज्ञ गणिती होय. आयुष्याचा विचार करता आपण…
यालाच जीवन पथ, जीवन मार्ग किंवा जगण्याच्या कला असे म्हणतात. हे मार्ग दोन प्रकारचे आहेत. 1. स्वच्छंदी जगणे – आपल्याला हवे तसे जगणे 2. इतरांचा विचार करीत : इतरांवर अवलंबून…
याचा अर्थ समर्थ म्हणतात, कठीण समय येता कोण कामास येतो? प्रपंच करीत असताना सर्व नातीगोती आपल्या भोवती कोंडाळा करुन बसलेली असतात. प्रत्येकजण कांही आशा दाखवून सलगी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.…
मुख म्यानात रहाणारी जीभ ही एक द्विधारी तलवार आहे. मोठे अजब शस्त्र आहे. परमेश्वर कृपेने तिला चिरयौवन प्राप्त झाले आहे. माणूस हवा तेवढा वृद्ध होवो, देहावर सुरकूत्या पडोत, डोळ्यांनी दिसत…
गुरुभक्ती व गुरुकृतज्ञता व्यक्त करणारी काव्य पंक्ती- श्री ब्रम्हचैतन्य गोंदावलेकर महाराजांना या काव्य पंक्तीतून कृतज्ञता दर्शविली आहे. सातार्यातील एक गांव, गोंदावले तयाचे नांव। त्याचे ठायी भक्तीचा भाव, श्री महाराज तुमचे…
जीवनात, सृष्टीत, परमार्थात पानांना फार महत्व आहे. सृष्टीत ती झाडांची पाने असतात. परमार्थात श्रद्धेची पाने असतात तशी जीवनात खाऊची पाने असतात. ही सर्व पाने जोपर्यंत भक्कम असतात, तो पर्यंत सर्व…
काही बाहेर पडल्याशिवाय कांही आत येत नाही, कांही पदरी पडत नाही. अज्ञान बाहेर पडल्या शिवाय ज्ञान आत येत नाही, हा साधारण संकेत आहे. जीवनात घरात बसून कांही गोष्टी कळत नाहीत,…
