प्रपंचात ही म्हण नेहमी वापरली जाते. मी बरेच वेळा झाकली मूठ सव्वा लाखाची ही म्हण ऐकली व त्याचवेळी माझ्या हाताची मुठ झाकली व उघडली. मला तेथे एक पैसा पण दिसला…
शाश्वत अशाश्वत हा द्वैत वाद अनंत काळापासून चालत आला आहे. खरे-खोटे, टिकावू – तकलूक असे प्रकार आपण नेहमी पहात आलो आहोत, त्यातलाच हा प्रकार आहे. शरीर हे आज आहे. उद्या…
अशांत मन कांही हितकारक काम करु शकत नाही. असा या उक्तीचा अर्थ आहे. मन शांत असेल तरच सर्व कामे व्यवस्थित पार पडतात. म्हणतात ना मन चंगा तो कठौटी में गंगा…
भ्रम-निद्रा-जागृती-जाणीव या माणसाच्या नित्य दिनचर्येत येणार्या गोष्टी आहेत. निद्रा म्हणजे झोप व जागृती म्हणजे जाणीव. ज्यावेळी अपण निद्रेत असतो त्यावेळी आपणाला कोणत्याही गोष्टीची जाणीव नसते. आपण अंध:कारात झोपलेलो असतो. या…

या पंक्तीत ‘अंतरे’ याचा अर्थ “अंतर्मने” असा घ्यावा वाटतो. म्हणजे माणसाने जीवन जगत असताना अनेक माणसे जोडावीत-त्यांची मने ओळखावीत व अनेकांशी एकरुप होवून जीवन जगावे. इतरांच्या भावनेला, विचारांना मान देवून…
आज २८ जानेवारी…आज ज्येष्ठ गायिका #सुमन_कल्याणपूर यांचा वाढदिवस… 💐 जन्म.२८ जानेवारी १९३८सुमन कल्याणपुर नुसते नाव जरी उच्चारले तरी निर्मळ शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो. त्यांची गाणी…
आज २८ जानेवारी…आज मेवाती घराण्याचे संगीत मार्तंड “पंडित जसराज” यांचा जन्मदिन… 💐 जन्म. २८ जानेवारी १९३०स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे, सुमधुर आवाजाची देणगी लाभलेले, ‘जसरंगी जुगलबंदी’ या अनोख्या गायन प्रकाराचं भारतीय…
🙏🌹🙏आज २७ जानेवारी…माझे सन्मित्र, वास्तववादी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुक्तांगण या संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांचा आज प्रथम स्मृतिदिन..🌹डाॅ. अनिल अवचट…
आज २६ जानेवारी…आज महान व्यंगचित्रकार पद्मविभूषण “आर. के. लक्ष्मण” यांचा स्मृतिदिन… 💐 जन्म. २४ ऑक्टोबर १९२१भारतीय व्यंगचित्रांची ओळख असलेल्या प्रत्येक जण रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांना आर.के. लक्ष्मण या नावानेच ओळखतो.…