एकाद्या अनुभवी माणसाने केलेली आज्ञा व साधकाने त्या आज्ञेवर विश्वास ठेवून केलेली कारवाई कशी फलदृप होते हे या चिंतनाचे स्वरुप आहे. यासाठी महाभारतातील एक गोष्ट समोर येते. कौरव पांडवांचे होणार्या…
ही म्हण पुष्कळ वेळा आपण ऐकतो. तिचा अर्थ लक्षात घेण्यासारखा आहे. जीवनात व निसर्गात घाव घालणारे दोन प्रकार आहेत. एक सोनारा प्रमाणे अलगत नाजुक घाव घालून मौल्यवान वस्तुंची किंमत वाढविणारे…
निवृत्तीचे नाटक प्रवेश दुसरा – सकाळच्या पहिल्या चहाची जबाबदारी माझ्यावर आली, दूध उतु जावू नये याची काळजी, माझ्या शिरी आली, निवृत्ती आजचा नाष्टा ठरवायची आणि करायची पाळी माझ्यावर आली. कांदा…
कोणत्याही गोष्टीत दिरंगाई करु नका. आजचे काम आजच करा डींळींलह ळप ढळाश डर्रींश’ी छळपश वेळेत केलेले काम पुढे येणारे संकट टाळू शकते. या अर्थाने म्हण्टले आहे. नंतर ते अंतर वाढते…
बोलण्याची शक्ती हे निसर्गाने मानवाला दिलेले एक वरदान आहे. आपल्या इच्छा, भावना, विचार गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे. तुम्ही बोलायला सुरवात केली की, तुम्ही कसे अहात याचा परीचय…
एखादी गोष्ट घडते त्यामागील कर्माचे कार्य शोधणे याला कार्य कारण भाव म्हणतात. जीवनात पदोपदी अडचणी येतात. त्यातून आपण सहीसलामत सुटणे अगर त्यामध्ये गुंतणे हा पण एक कार्यकारण भाव समजला जातो…
व्यवहार याचा अर्थ वागणूक. आपण रोजच्य व्यवसायात जसे वागतो, बोलतो, आचरण करतो, कुलधर्म पाळतो, संस्कृतीचे स्मरण ठेवतो याला व्यवहार म्हणतात. असे संस्कारक्षम व्यवहार करणार्या माणसाला एक पै पण खर्च न…
लहानपणा पासून पाढे पाठ करणे, ते करवून घेणे हे तंत्र पहात आलो. त्यामुळे 1 ते 100, बे चे पाढे असे अनेक पाढे, पावकी, निमकी, अडीचकी असे पण पाढे पाठ करुन…
स्वार्थी माणसाचे वर्णन करणार्या या काव्य पंक्ती आहेत. देव पूजा-अर्चा सारं असतंं स्वत: साठी, देवाला यातलं कांही नको असतं स्वत: साठी. फुलं आपण अर्पण करतो देवाला ती काय त्याच्याकडे नाहीत…
