प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे

प्रपंचाचे खरे सुख हवे असेल तर प्रयत्नाची पराकाष्ठा करावयाला लागते. प्रयत्नानंतर काहीही अशक्य रहात नाही. तुमचा प्रयत्न, सातत्य, निर्धार तुम्हाला यशाचे शिखरावर नेऊन ठेवील. त्यासाठी या साध्या साध्या गोष्टी करा.…

परतफेड, कर्जमुक्ती

कर्ज काढून सण साजरा करणे हे माणसाचे जीवनात सतत चालूच असते. किंवा माणसाचा जन्मच मुळी कर्जातून होतो. गेल्या जन्मात घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे ते फेडण्यासाठी पुनर्जन्माच पाळी त्याच्यावर येते. अशा…

खरी श्रीमंती

वयानुसार येणारी श्रीमंती व प्रपंच करीत करीत, काबाडकष्ट करीत करीत जमविलेली संपत्ती व त्यातून येणारी श्रीमंती, यातली खरी श्रीमंती कोणती? असा प्रश्‍न उभा रहातो. काबाडकष्ट करुन जमवलेली संपत्ती आज आहे…

आठवणीचा सुगंध

यालाच स्मृतीगंध पण म्हणतात. एका दुकानात पुजेचे सामान घेण्यासाठी मी गेलो. तेथे सुगंधी अत्तर, सुगंधी, आगरबत्ती, सुगंधी केशर मला दिसले. त्या सुगंधाचा अस्वाद घेत असताना मला त्या वस्तु भावल्या. मला…

परमेश्‍वराकडे काय मागावे?

आयुष्याची 78 वर्षे जे मी पहात आलो, जेथे जेथे मी गेलो, ज्या ज्या मंदीरात मी गेलो, ज्या ज्या तीर्थक्षेत्रात हिंडलो तेथे एकच ध्यास मला दिसला. देवा मला हे दे, मुलगा…

मोगरा फुलला

मोगरा फुलला या निसर्गातील बदलाचे ज्ञानेश्‍वर माऊलींनी एका सुंदर अभंगातून वर्णत केले आहे. त्यात ते म्हणतात, जीवनाची सुरवात आपण एखादे छोटेसे रोपटे लावून करतो. त्याला खतपाणी घालीत घालीत ते रोपटे…

सहिष्णुता

याचा साधा अर्थ सहनशीलता. मडके गावाकडे असताना मी एकदा कुंभारवाड्याकडे गेलो. तेथे कुंभार मडकी बनविण्याच्या कामात गुंग होता. दिवस उन्हाळ्याचे होते. सर्वत्र थंड पाण्याची चणचण भासत होती. अशा वेळी मात्र…

बोलणं

बोलणं ही एक निसर्गाने (ईश्‍वराने) माणसाला दिलेली देणगी आहे. तुमचे बोबडे बोलणे तुमच्या लहानपणीची आठवण करुन देते. ती आठवण आयुष्यभर लोकांच्या ध्यानांत रहाते. मुल बोलायला शिकते ते या बोबड्या बोलीतूनच.…

सुख दु:खाचा लपंडाव

लपंडाव हा माझा लहानपणीचा आवडता खेळ. तेव्हा सुख दु:खाचा लपंडाव काय असतो हे पहाण्यची मला उत्सुकता लागली. माझ्या समोर त्यावेळी माझी राजस्थान सहल आली. तेथे उंटावर बसून वाळवंटातून मैलोनमैल प्रवास…