परमेश्वराने माणसास जन्माला घालून कोड्यात टाकले आहे. प्रत्येक ठिकाणी त्याला विचार करणेस लावले आहे. हा छाप-काट्याचा खेळ खेळण्यास लावले आहे. पहाता त्याने संशय हा गुण माणसास दिला त्या बरोबर त्या…
जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू हा अटळ आहे. जन्म कोणत्या कुळात घ्यायचा हे माहित नसते तसे मृत्यू केव्हा येणार हे पण माहित नसते. मात्र मृत्यू ही प्राण्याच्या जीवनाची शेवटची गती…
एका व्यक्तीने मला प्रश्न केला डॉक्टर, दगडामध्ये देव असतो का? मला तेथे एक उक्ती आठवली, भाव तेथे देव. मी लगेच त्याला ती उक्ती सांगितली व विचार करु लागलो. खरच भाव,…
आयुष्यात वेळेचे महत्व जन्मापासून सुरु होते. एखाद्याचा जन्म किती वाजून किती मिनीटांनी झाला याची बारकाईने नोंद ठेवली जाते. कारण त्याचे भविष्य त्यावेळी असणार्या ग्रहावर अवलंबून असते. माणसाला वेळेचे भान नेहमी…
अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट सातत्याने करीत जाणे. ध्येय निश्चिती करुन त्या गोष्टीचा पाठपुरावा करणे. योगक्षेम म्हणजे प्रकृतीचे स्वास्थ, स्वास्थ्याची विचारपुस करणे. योग हा एक प्रकारचा यज्ञ(प्रयत्न) होय. या यज्ञात आपणाला…
दर्पण याचा अर्थ आरसा. ज्यामध्ये आपण आपला चेहरा बघतो, गेलेला काळ पहातो. आरशात पाहुन आपला चेहरा, मोहरा, कवडा निटनेटका आहे का नाही याचा अंदाज घेतो व त्याप्रमाणे सुधारणा करतो. तेव्हा…
मुष्याची साधना- प्रयत्न हे आयुष्यभर चालू असतातच. त्या प्रयत्नांनी चांगले यश, चांगली उन्नती, वैभवाचे शिखर प्राप्त होते. ते नुसत्या प्रयत्नाने नाहीतर त्या प्रयत्नाबरोबर तो जे साधन, जी संगत धरतो त्यावर…
प्रभु रे इतुके दे वरदान, भक्तीभावे करुया पूजन करुया वंदन, आत्म लक्षी करुया चिंतन, मिळवूया शाश्वत मुुक्तीधाम प्रभु रे इतुके दे वरदान, भक्तीभावे जिनरायाला करुया वंदन, तपा जपाने प्रभु सेवेने…
जाग, जागृती, झोपेतून जागे होणे, चैतन्य उत्पन्न होणे, मरगळ नष्ट होणे अशा विविध छटा या जाग शब्दातून निघतात. जाग येते तेव्हा आपण अंधारातून प्रकाशाकडे जातो अज्ञानातून ज्ञानाची अनुभूती होते. निद्रा…
