पासवर्ड

यालाच मराठीत सांकोतिक शब्द गुप्त संकेत म्हण्टले जाते.

लहानपणी पाहिलेला एक चित्रपट समोर येतो त्याचे नांव आहे ‘‘अलीबाबा आणि चाळीस चोर’’ यामध्ये अशा गुप्त संकेताक शब्दाचे आयोजन करुन गुफेचा दरवाजा उघडला जातो व आतील भव्य खजीना समोर येतो तो संकेतील शब्द असतो ‘सम सम – खुल जा सिम सिम’ म्हण्टले की गुहेचे दार उघडले जाते व अनमोल खजीना हाती लागतो.

तेथे माझ्या ध्यानात आले की अनमोल खजीना पहाण्यासाठी सांकेतिक शब्द किती महत्वाचा आहे.

कांही सांकेतिक शब्दांचे आपण परीक्षण करु.

1) थ्री एच. (3क) म्हणजे कशरव, करपव । कशरीीं पहिला क म्हणजे कशरव म्हणजे डोके त्यांत ठेवा निर्मळ विचार दुसरा क म्हणजे हँड हातात सचोटी ठेवा व तिसरा क म्हणजे हृदय त्यांत ठेवा करुणा प्रेम ज्याच्या डो्नयात, हातात, हृदयात इतराबद्दल चांगले विचार असतात जो इतरांशी इमानदारीने वागतो ज्याचे हृदयात इतराबद्दलन दया व प्रेम असते असा 3क झरीीुेीव असणारा मनुष्यासाठी परमेश्वराचे दार ताबडतोब उघडले जाते.

प्रापंचिकाला अढच मधून पैसे काढण्यासाठी ठराविक कोड वापरावा लागतो तर परमार्थात प्रेम शांती आणि आनंद मिळविण्यासाठी ध्यान व प्रार्थना करावी लागते. ध्यानामुळे स्वत:ला प्रेम आनंद शांती मिळेल व प्रार्थनेतून परमेश्वर प्राप्ती होईल.

दुसर्‍यावर राग राग करण्याने कुत्र्यासारखे जीने जगावे लागेल तर शालीनतेने वागत गेलो तर ॠजऊ म्हणजे परपेश्वर रुप मिळेल.

प्रत्येक क्षेत्रात हँड हाताचा वापर करा तो हात तुम्हाला हात देईल. जीवनाच्या तिसर्‍या टप्प्यात एछऊ या गुप्त संकेताचा वापर करुन एछऊ म्हणजे कुठे थांबायचे ठरवा. भिकार्‍याचे भिक मागणे कधी थांबत नाही.

साम्राटाची हाव कधी संपत नाही. तेथे एछऊ थांबा हा झरीीुेीव वापरा संत सज्जन यांचे सानिध्य साधा जीवनात आनंदी आनंद होईल.

चांगला बनण्यासाठी चांगली संगत ठेवा. चांगले खाणे पिणे मुळे खानदान पवित्र बनते. रहाणीमान सुधारते चांगल्या विचाराने तुमचे चारित्र्य सुधारते अशा प्रकारे या सांकेतिक शब्दांचा वापर करीत आपण जीवन आनंदी जगु शकतो तसा आपण प्रयत्न करु या.

Leave a comment