रथसप्तमी

सात घोडे वारांचे..
बारा चाके राशींची..
चालली स्वारी..
उत्तरेला अरूणाची..
शक्ती आणि चैतन्याची..
तीथ आदित्याच्या जन्माची..
एका पृथ्वीच्या एका सूर्याची..
रथसप्तमी आज आनंदाची!
🌺🌺🌺🌺🌺

Leave a comment