आत्मचिंतनातून आत्मसमृद्धीकडे हा ब्लॉग वाचला फारच छान लेखन आहे.
मानव वढाळ आहे
मन चंचल आहे
मनाला काबूत आणणे फार अवघड आहे
रामदास स्वामींनी तर मनाचे सगळे श्लोक त्यालाच उद्देशून केले आहेत
हे मन काबूत आणण्यासाठी योगा करा मनाची एकाग्रता वाढवा अगदी योग्य आहे
चित्तवृत्ती ला लगाम घालणे अवघड आहे
आणि ज्यांना हे जमले तो निश्चितच मनाने समृद्ध होतो
आत्मचिंतन आणि आत्म समृद्धी या लेखाचे नावही आवडले छान👌