श्री. अनिल भंडारी – कोरेगाव

“आध्यात्मिक जीवनाचा कुटुंबावर होणार परिणाम पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. घरातील वडीलधारया व्यक्तींचे आचरणच पुढील पिढीवर खरे संस्कार करत असते. म्हणुन अध्यात्माचे संस्कार प्रत्येक घरत खूप गरजेचे आहेत.”