ह.भ.प. नंदकुमार देशपांडे

माजी मुख्याध्यापक निढळ ता. खटाव जि. सातारा

या पुस्तकातील विचार सर्व जणांना मार्गदर्शक ठरतील, वाचकांनी अवर्जुन या पुस्तकाचे वाचन करावे व ते विचार आचरणात आणावे असे त्यांचे स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने करावी, असे…

श्रीमती कुमुद मेहता

‘चिंतन प्रकाश’

डॉ. प्रकाश भंडारी, म्हणजेच बापुजी एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी वैद्यकशास्त्र आणि आध्यात्म यांचा समतोल राखून आपले जीवन रुग्ण सेवेत आणि समजकार्यात वाहून घेतले.