April 12, 2021 सुख सुख – सुख म्हणजे काय असतं ? ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं, भर पहाटे धुक्याची रेषा डोळ्यांना दिसणं, सोनचाफ्याची फुले वेचताना हातांचे सुगंधी होणं, नंदा दिपातल्या ज्योतीकडे एक क्षण बघणं,… छान Read More