जेष्ठांनो भूतकाळ विसरा भविष्याकडे वाटचाल करा

कालाय तस्मै नम:। जीवनचा चित्रपट समोर येताना या वाक्याची पुन्हा पुन्हा प्रचिती येते. लहान मुले पुढची पुढची स्वप्ने पहातात. तरुण आज समोर असणार्‍या स्वप्नांना साकारण्याचा प्रयत्न करीत असतो तर जेष्ठ…

Read More