ऋणानुबंध

निरंतर माळेतूनएक मोती गळतो आहे..तारखांच्या जिन्यातूनडिसेंबर पळतो आहे ..काही चेहरे वजा अन्बर्‍याच आठवणी जमा..वयाचा पक्षीआभाळी दूर उडतो आहे ..हलकी हलकी उन्हेअन् आक्रसलेल्या रात्री..गेलेल्या क्षणांवरपडदा हळूहळू पडतो आहे..मातीचा देहमातीत मिळण्यापूर्वी..हर मुद्द्यावरइतका…

Read More