March 12, 2021 अतिचार जैन संस्कृति पुरातन मानली जाते. ती ज्ञान, दर्शन, चारित्र्य या तीन तत्वांना धरुन आहे. अर्थात जैन श्रावक हा व्यापारी तत्वावर चालणारा गृहस्थ आहे. कोणतीही गोष्ट करताना त्याचे लक्ष तराजुकडे असते.… छान Read More