संतांची लक्षणे

संतांची लक्षणे ओळखणे हे मोठे विवेकाचे काम आहे. संत हे सामान्य साधकाप्रमाणे समाजात वावरत असतात. माणसातील सर्व लक्षणे त्यांच्यात दिसतात. जगण्यासाठी लागणार्‍या अन्न – वस्त्र – निवारा या गोष्टींची त्यांना…

Read More