आज एक एप्रील नविन वर्षाचा पहिला दिवस. या प्रथमदिनी नवीन संकल्प करुया, खोटं नाही बोलत खरचं सांगतो, प्रत्येकाने एक झाड लावून एप्रिल कुल करुया. हा विचार नवा आहे. कल्पना पण…

जीवन जगत असताना काही ध्येय समोर असणे गरजेचे असते. ध्येया शिवाय जगणे हे नुसते जगणे होते. त्याला काहीच अर्थ उरत नाही. तेव्हा नविन वर्षात कांही ध्येय, संकल्प ठेवून जगण्याचा आपण…