October 14, 2022 लाभ चांगल्या गोष्टीची सुरवात करताना शुभ – लाभ बघीतले जाते. लाभ याचा अर्थ नफा, तो निर्भेळ असावा म्हणून शुभ वेळेत काम सुरु करावे व त्या कामाला सर्व बाजुने परमेश्वराने आशिर्वाद द्यावेत.… छान Read More