मराठी भाषेचे सौंदर्य पहा इलेक्ट्रिकच्या दुकानवाल्यानेफलकावर लिहिलं होतं..“तुमच्या बुध्दीचा प्रकाश पडो ना पडो, आमच्या बल्बचा नक्की पडणार”.. 🤣 इलेक्ट्रॉनिक दुकानावर लिहिलेलंवाचून माझं मन भरून आलं ..“आपला कुणी फॅन नसेल तर…