March 4, 2022 पाहूणा पाहुणा म्हणजे अतिथी, मेहमान. ज्याचे आपण चिंतन करतो व तो त्यावेळी येतो तो पाहुणा. घरचा नसतो पण घरात काय चालले आहे हे पहाण्यासाठी जो येतो, उणे दुणे पहातो तो पाहुणा… छान Read More