निराभिमानी परोपकार ही परमेश्‍वराची सेवा होय

परमेश्‍वर सेवेच्या अनेक युक्ती सांगीतल्या आहेत. ‘दास्य भक्ती’ ही त्यातील महत्वाची सेवा होय. एकदा कां ही दास्यभक्ती अंगी रुळली, की काम झाले. ती व्यक्ती तेथे दास्यत्व स्विकारते, अभिमान अहंकार यांचे…

Read More