नको पाहू आता अंत रघुराया

रघुरायाला म्हणजे परमेश्‍वराला ही आर्त विनवणी साधक करीत आहे. प्रपंचातील धकाधकीला कंटाळून शेवटी सर्वांचा रक्षक जो प्रभु-रामराया त्याला साधक आर्त हाक घालत आहे. परमेश्‍वरा आता हे सर्व हाल सोसण्याची माझी…

Read More