एखादी गोष्ट घडते त्यामागील कर्माचे कार्य शोधणे याला कार्य कारण भाव म्हणतात. जीवनात पदोपदी अडचणी येतात. त्यातून आपण सहीसलामत सुटणे अगर त्यामध्ये गुंतणे हा पण एक कार्यकारण भाव समजला जातो…