निरंतर माळेतूनएक मोती गळतो आहे..तारखांच्या जिन्यातूनडिसेंबर पळतो आहे ..काही चेहरे वजा अन्बर्याच आठवणी जमा..वयाचा पक्षीआभाळी दूर उडतो आहे ..हलकी हलकी उन्हेअन् आक्रसलेल्या रात्री..गेलेल्या क्षणांवरपडदा हळूहळू पडतो आहे..मातीचा देहमातीत मिळण्यापूर्वी..हर मुद्द्यावरइतका…