तुका म्हणे, आम्ही जिंकीला संसार, होवुनी किंकर विठोबाचे.

तुकोबांच्या या गाथेतून त्यांनी प्रपंच करीत करीत संतांची मने जिंकीत जिंकीत सेवेकर्‍याप्रमाणे विठ्ठलाची सेवा करीत प्रपंच पूर्ण केला. प्रपंच यशस्वी केला. तेथे कुणाला दुखविले नाही. त्यात असणार्‍या काम, क्रोध, मोह,…

Read More