अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे, आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवले.

संतांची, साधकाची परमेश्‍वराबद्दल असणारी भावना ज्ञानराज माऊलींनी आपल्या हरिपाठात दर्शविली आहे. या जगात आनंदी आनंद कोठे आहे असे विचारले तर त्याचे उत्तर एकच येईल आणि ते म्हणजे परमेश्वरा तुझे चरणाशी.…

Read More