याचा साधा अर्थ सहनशीलता. मडके गावाकडे असताना मी एकदा कुंभारवाड्याकडे गेलो. तेथे कुंभार मडकी बनविण्याच्या कामात गुंग होता. दिवस उन्हाळ्याचे होते. सर्वत्र थंड पाण्याची चणचण भासत होती. अशा वेळी मात्र…
लपंडाव हा माझा लहानपणीचा आवडता खेळ. तेव्हा सुख दु:खाचा लपंडाव काय असतो हे पहाण्यची मला उत्सुकता लागली. माझ्या समोर त्यावेळी माझी राजस्थान सहल आली. तेथे उंटावर बसून वाळवंटातून मैलोनमैल प्रवास…
कोडे याला इंग्रजीत म्हणतात Puzzle. अशी कोडी रोज वृत्तपत्रात येतात. काहींना तो छंदच होवून बसतो कोडे सोडविण्याचा. ते सुटले की त्याचा दिवस आनंदाने जातो. आमच्या शेजारी रहात असणार्या एका वृद्धाने…
यशस्वी गीर्यारोहण यालाचा ध्येयपूर्ती, स्वप्नपुर्ती म्हणतात. सृष्टी ही डोंगर दर्यांनी भरली आहे. आपला जन्म होतो तो या डोंगर दर्यांना पार करण्यासाठी. इच्छित ध्येय गाठण्यासाठी सर्वांनाच हा गीर्यारोहणाचा लाभ होतो असे…
ईश्वराचे दर्शन घ्यायला मंदीर पुरातन आहे का? गल्लीबोळातील आहे हा वाद विचारात पाडणारा आहे. त्या पाठीमागे काही शास्त्र आहे का? याचा उलगडा आपणास करुन घ्यावयाचा आहे. मंदीरे ही पुरातन काळापासून…
या जगात प्रत्येक माणूस वेगळा आहे. त्याची विचारसरणी वेगळी आहे. माणसा माणसामध्ये भेद आहेत. ते भेद शिगेला जातात व संबंध तोडण्याची भाषा बोलतात. तेव्हा माणसा, नातं कोणतेही असो मतभेद कितीही…
प्रपंचात माणसाला काय हवे आहे व तो काय करीत आहे हे दाखविणारे हे वचन आहे. माणसाला हवा सदानंद पण देवाला देतो काही सेकंद. विषयामध्ये जातो गढून, देवाची आठवण अधुन मधुन,…
