योगी रामकृष्ण परमहंस

योगी रामकृष्ण परमहंस यांनी केलेली प्रार्थना — दीन दयाळा हे परमेशा । करुणा सागर हे जगदीशा । कैवारी तु सकल जीवांचा । उद्धारील तू कित्तेक जीवांना । अजब तुझी करणी…

Read More

मैत्री

मित्र, मैत्रिण, मैत्री असे शब्द आपण अनेक वेळा वापरतो. त्या शब्दातून विविध अर्थ समोर येतात. ही मोठी मनोरंजक बाब आहे. तेव्हा प्रथम मैत्री ही काय बाब आहे याचा आपण विचार…

Read More

चिरंजीव पद

मला लिहायला, वाचायला येऊ लागले तसे मी घरात येणारी पत्रे आजीला वाचून दाखवित असे. प्रत्येक पत्रावर चि. आणी पूज्य असे शब्द दिसायचे. शंका म्हणून मी आजीला विचारले आजी हा काय…

Read More

उत्कट ते घ्यावे

‘उत्कट’ याचा अर्थ चांगले, मौल्यवान, अतिसुंदर, रसरशीत. प्रपंच हा एक बाजार आहे. त्यामध्ये अनेक वस्तू मांडल्या आहेत. त्याच बरोबर हलक्या, मळलेल्या टाकावू पण वस्तू बाजारामध्ये मांडल्या आहेत. नविन व जुन्या…

Read More

वंदावी त्यांची पाऊले

कोणाची पाऊले लोक वंदतात? तर बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले! जो बोलतो तसे वागतो, आपल्या वचनाला एकनिष्ठ असतो, तो ज्या मार्गाने जातो त्यामार्गावर लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी रांगा लाऊन…

Read More

प्रपंच

प्रपंच हे पाच जणांनी मिळून करावयाची साधना आहे. आई, वडील, बायको, मुले ज्या ठिकाणी एकत्र राहून कार्य करतात त्याला घर प्रपंच म्हणतात. त्यांनी एकत्रित होऊन केलेले काम या संसार म्हणतात.…

Read More

निवृत्तीचे स्वागत करा

स्वागत हे निरनिराळ्या ठिकाणी करावे लागते. निरनिराळ्या समारंभासाठी कार्यक्रमासाठी लग्नात अशा स्वागताची योजना केली असते. अशा कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचे यथोचित स्वागत करणे गरजेचे असते. तेव्हा हे काम जेष्ठांकडे दिले जाते.…

Read More

माणूस

जेष्ठ नागरिक संघाची मिटींग होती. मी प्रमुख पाहुणा म्हणून मिटिंगला गेलो होतो. सभेच्या प्रथेप्रमाणे प्राथमिक सर्व आचार झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाने आपली ओळख करुन द्यावयाचा आदेश झाला. प्रत्येक जण आपली ओळख…

Read More

संशय शाप कि वरदान

परमेश्‍वराने माणसास जन्माला घालून कोड्यात टाकले आहे. प्रत्येक ठिकाणी त्याला विचार करणेस लावले आहे. हा छाप-काट्याचा खेळ खेळण्यास लावले आहे. पहाता त्याने संशय हा गुण माणसास दिला त्या बरोबर त्या…

Read More

मृत्यू

जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू हा अटळ आहे. जन्म कोणत्या कुळात घ्यायचा हे माहित नसते तसे मृत्यू केव्हा येणार हे पण माहित नसते. मात्र मृत्यू ही प्राण्याच्या जीवनाची शेवटची गती…

Read More